www.navarashtra.com

By Tejas Bhagwat

राजस्थान हे भारतातील एक पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे राज्य आहे. 

Pic Credit -   Freepik

Published 13 Feb, 2025

राजस्थानमध्ये प्राचीन किल्ले, महाल आणि अन्य ऐतिहासिक स्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. 

प्राचीन किल्ले

जैसलमेर पासून जयपूरपर्यंत अशी प्रसिद्ध स्थळे पाहायला मिळतात. 

प्रसिद्ध स्थळे

राजस्थानमध्ये अनेक गावे देखील आहेत जी पाहण्यासारखी आहेत. 

अनेक गावे

या गावातील सर्व घरे मातीची आहेत. या ठिकाणी पक्की घरे फारशी दिसून येत नाहीत. 

देवमाली 

उदयपूर मधील हे गाव एक पर्यटन स्थळ म्हणून समोर आले आहे. 

मेनार 

 हे गाव जयपूरपासून 22 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी जनावरे आणि झाडांची पूजा केली जाते. 

बिश्नोई