Published Sept 11, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - istock
'या' देशाचा राष्ट्रीय पक्षी कोंबडा आहे, तुम्हाला माहित आहे का?
आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे
तसेच 'कोंबडा' हा देखील एका देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्या देशाचे नाव माहित आहे का?
तर आपला शेजारी देश श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोंबडा आहे
श्रीलंकेचा राष्ट्रीय पक्षी श्रीलंकन जंगली कोबंडा आहे.
याला सिलोन जंगलफॉल या नावाने देखील ओळखले जाते हा फक्त श्रीलंकेतील विविध जंगल भागात आढळतो
.
जंगलफॉल शाकाहारी आणि मांसाहारी आहेत. जंगली कोंबडीची लांबी सुमारे 35 सेमी आणि वजन 510-645 ग्रॅम आहे
श्रीलंकेशिवाय युरोपियन देश फ्रान्सचा राष्ट्रीय पक्षी देखील कोंबडा आहे
फ्रान्समध्ये याला गॅलिक रूस्टर नावाने ओळखले जाते