www.navarashtra.com

Published November 15, 2024

By  Nupur Bhagat

कोल्हा अन् लांडगा यांच्यात फरक काय?

Pic Credit -  Pinterest

लांडग्याची ताकद त्याच्या जबड्यात असते. हे अत्यंत बुध्दिमान शिकारी असतात

लांडगा

लांडगे हे मुख्यत: टोळीने शिकार करतात. त्यांची श्रवनशक्ती इतर प्राण्यांहून निराळी असते

शिकार

साधारण 15 किलोमीटर अंतरापासून लांडगे सर्वकाही ऐकू शकतात

ऐकणे

लांडग्यांना वाळवंटात आणि जास्त पाऊस असलेल्या ठिकाणी वास्तव आवडत नाही हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो

वास्तव

कोल्हा हा जगातील सर्वात हुशार आणि धूर्त प्राणी आहे

कोल्हा 

कोल्ह्यांना बहुतेक एकटे-एकटे रहायला आवडते, ते आकाराने लहान असतात

राहणे 

गर्भधारणेदरम्यान मादी कोल्हा जमिन खोदून आपले घर बनवते

 मादी कोल्हा

कोल्हे मुख्यत: जंगलात, डोंगराच्या कुरणात आणि वाळवंटात तसेच बर्फाच्छादित ठिकाणी राहतात

वास्तव