www.navarashtra.com

Published November 14, 2024

By  Nupur Bhagat

सुजी आणि रवा यात नेमका फरक काय?

Pic Credit -  Pinterest

सुजीची हलवा आणि रवा डोसा हे पदार्थ अनेकांना खायला फार आवजतात

आवडते पदार्थ

भारतीय लोकांच्या स्वयंपाकघरात रवा हे धान्य आवर्जून असते

स्वयंपाकघरात 

आता तुम्हाला ​सुजी आणि रवा यात नेमका काय फरक आहे माहिती आहे का?

फरक 

सुजी आणि रवा या दोन्ही गोष्टी सारख्या वाटत असलेया तरी यात किंचितसा फरक आहे हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो

वेगळेपण

उत्तर भारतात याला सुजी म्हटले जाते तर दक्षिण भारतात याला रवा म्हटले जाते

काय म्हणतात

सुजी बीरीक दळलेली असते तर रवा हा जाडसर भरडा असतो

बारीक-जाडसर 

सुजी पिठत मुख्य घटक म्हणून वापरली जाते

मुख्य घटक

रव्यापासून डोसा, इडली, उपमा असे पदार्थ बनवले जातात

पदार्थ 

सुजीमध्ये कार्बाेहायड्रेट्स, प्रथिने, फायबर सारखे अनेक पोषक घटक असतात

पोषक घट