जण गण मन हे देशाचे राष्ट्रगीत आहे.
Picture Credit: Pinterest
वंदे मातरम हे देशाचे राष्ट्रीयगीत आहे.
Picture Credit: Pinterest
जण गण मन रवींद्रनाथ टागोर यांचे लिखाण आहे.
Picture Credit: Pinterest
राष्ट्रगीताचे गायन १९११ साली काँग्रेसच्या अधिवेशनात झाले होते.
Picture Credit: Pinterest
राष्ट्रीयगीताचे लिखाण बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केले होते.
Picture Credit: Pinterest
राष्ट्रगीत गाणे सक्तीचे आहे पण राष्ट्रीयगीताला सक्ती नाही.
Picture Credit: Pinterest