www.navarashtra.com

Published Dec 13,  2024

By Tejas Bhagwat

गेल्या काही दिवसांत डिजिटल स्कॅमने फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. 

Pic Credit -   istockphoto

डिजिटल स्कॅमचा फटका ज्येष्ठ नागरिकाला बसला आहे. 

डिजिटल स्कॅम

ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 1 कोटी 94 लाखांची फसवणूक झाली आहे. 

फसवणूक

ही फसवणूक मुंबईतील एका ज्येष्ठ नागरिकाची झाली आहे. 

ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले 

68 वर्षांच्या नागरिकाची ही फसवणूक करण्यात आली आहे. 

डिजिटल अरेस्ट 

हल्ली अनेक शिक्षित लोक देखील डिजिटल स्कॅमचे शिकार होताना दिसत आहेत. 

डिजिटल स्कॅम