www.navarashtra.com

Published Dec 11,  2024

By Nupur Bhagat

Christmas 2024: सांताक्लॉज लाल कपडेच का घालतो?

Pic Credit -   Pinterest

25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता, ज्यामुळे हा दिवस ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो

ख्रिसमस

येशू ख्रिस्त यांच्या वाढदिवसानिमित्त सांताक्लॉज लहान मुलांना गिफ्ट्स देऊन आनंद वाटतो

गिफ्ट 

 सांताक्लॉज लाल रंगाचे कपडे परिधान करतो, या रंगामागे काही कथा सांगितल्या जातात

सांताक्लॉज

एका मान्यतेनुसार, लाल रंग येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे प्रतीक मानले जाते

लाल रंग

मानवता आणि आपुलकीची शिकवण देण्यासाठी सांताक्लॉज लाल रंगाचे कपडे घालतो

मानवता 

असेही सांगितले जाते की, कोका-कोलाच्या अ्ॅडमध्ये एकदा सांताक्लॉज लाल कपड्यात दिसला होता

कोका-कोला

.

ही जाहीरात फार लोकप्रिय झाली आणि तेव्हापासून लाल रंगाच्या सांताक्लॉज ट्रेंड सुरु झाला

लोकप्रिय

.