www.navarashtra.com

By Mayur Navle

जास्तच गरमागरम पदार्थ खाल्याने होऊ शकतात गंभीर नुकसान ? ?

Pic Credit -   iStock

Published 13 Feb, 2025

आपल्या सर्वांनाच गरमागरम पदार्थ खाण्यास खूप आवडते. पण जास्त गरम अन्न खाल्ल्याने नुकसान देखील होऊ शकते.

गरमागरम पदार्थ

जास्त गरम पदार्थ खाल्ल्याने तोंड आणि घश्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

घसा

गरम पदार्थ खाल्ल्याने हार्टबर्नची  समस्या उद्भवू शकते.

हार्टबर्न

गरम अन्न वारंवार खाल्ल्याने त्याचा परिणाम आपल्या पोटावर पडू शकतो.

पोटावर परिणाम

बदामात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच हे रोज खाल्ल्याने तुमची हाडं मजबूत होतात.

जीभ भाजू शकते

गरम अन्न खाल्ल्याने दातांची समस्या  उद्भवू शकते.

दात

जेवण गरम करताना तापमान मध्यम ठेवा आणि गरम अन्नाचे सेवन हळूहळू करा. 

यावरील उपाय