सबसे प्यारी, दिशा हमारी! तुझ्यासमोर तर आग पण फिकी

Entertainment

22 January 2026

Author:  दिवेश चव्हाण

अभिनेत्री दिशा पटानी एक चालती-फिरती मशाल आहे.

दिशा पटानी

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या हॉट अदांवर चाहते मरतात.

हॉट

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीला अनेक चाहत्यांनी कॉम्प्लिमेंट दिली आहे पण मौनीने 'सबसे प्यारी, सबकी प्यारी' असे कमेंट केले आहे.

मौनी रॉय

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीचा लुक हटके आहे, तिने साडी परिधान केली आहे.

साडी

Picture Credit: Pinterest

सोडलेले मोकळे केस, हाता पायातील आभूषण पाहता चाहत्यांना वेड लागत आहे.

मोकळे केस

Picture Credit: Pinterest