एका बाऊलमध्ये मैदा, कोको पावडर, साखर, बेकिंग पावडर आणि मीठ घालून नीट मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
आता त्यात हळूहळू दूध घालत मिक्स करा, गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.
Picture Credit: Pinterest
या मिश्रणात तेल किंवा वितळलेले बटर आणि व्हॅनिला एसेंस घालून पुन्हा नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
पॅनकेकचे बॅटर मध्यम जाडसर कन्सिस्टन्सचे असावे. गरज असल्यास थोडे दूध घाला.
Picture Credit: Pinterest
नॉन-स्टिक तवा मध्यम आचेवर गरम करून थोडे बटर किंवा तेल लावा.
Picture Credit: Pinterest
तव्यावर एक पळी बॅटर घाला आणि गोल आकारात पसरवा. वर बुडबुडे दिसू लागले की उलटा.
Picture Credit: Pinterest
दोन्ही बाजूंनी पॅनकेक छान शिजवा. एका प्लेटमध्ये पॅनकेक काढून त्यावर चॉकलेट सिरप टाका आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest