www.navarashtra.com

Published  Oct 30, 2024

By Narayan Parab

Pic Credit - Social Media

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विभागनिहाय जागा

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा  आहेत. 

एकूण जागा

राज्यात 6 विभागानुसार 288 जागांची विभागणी केली आहे.  विभाग आणि त्यानुसार असलेल्या जांगावर राजकीय पक्षांचे समीकरण ठरते. 

6  विभाग

पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या 70 जागा आहेत. या विधानसभेच्या विभागनिहाय सर्वात जास्त जागा आहेत. 

पश्चिम महाराष्ट्र

जास्त जांगामध्ये दुसरा क्रमांक आहे विदर्भाचा. या विभागात विधानसभेच्या  62 जागा आहेत.

विदर्भ

मराठवाडा विभागामध्ये राज्य विधानसभेच्या 46 जागा आहेत. 

मराठवाडा

कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये  विधानसभेच्या 39 जागा आहेत.   

कोकण 

महाराष्ट्राची राजधानी मुबंईमध्ये विधानसभेच्या तब्बल 36 जागा आहेत. 

मुंबई 

.

राज्यात मुंबई विभागाच्या खालोखाल उत्तर महाराष्ट्र विभागात म्हणजेच खानदेशात 35 जागा आहेत. 

उत्तर महाराष्ट्र

.