www.navarashtra.com

Published  Oct 31, 2024

By  Prajakta Pradhan

Pic Credit - iStock

दिवाळीत दुकान आणि ऑफिसच्या पूजेशी संबंधित शुभ मुहूर्त

दिवाळी सण 5 दिवस साजरा केला जातो. ज्यामध्ये धनत्रयशोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत. कार्तिक अमावस्येला मध्यरात्री देवी लक्ष्मी लोकांच्या घरी येते.

दिवाळी 2024

शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील अमावास्येला समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म झाला, म्हणून या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते.

लक्ष्मीची पूजा

दिवाळीला लक्ष्मीसोबत गणेश, कुबेर, सरस्वती आणि कालिका देवीची पूजा केली जाते. देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या लोक दिवशी लोक दुकान आणि ऑफिसची पूजा करतात.

दुकान कार्यालयाची पूजा 

.

आज आम्ही तुम्हाला दुकान आणि ऑफिसच्या पूजेशी संबंधित शुभ मुहूर्तांबद्दल सांगणार आहोत.

पूजेसाठी शुभ मुहूर्त

.

यंदा दिवाळी 31 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. दिवाळीत दुकाने व कारखान्यांची पूजा करणाऱ्यांनी १ नोव्हेंबर रोजी येथे दिवाळी पूजा करावी.

1 नोव्हेंबरला दिवाळी पूजन 

दुकान, व्यावसायिकांनी पूजा करण्यासाठी दुपारची वेळ शुभ मानली जाते. यामुळे तुमची प्रगती होईल.

दुपारी करा पूजा

दिवाळीत पूजा करताना देवी लक्ष्मीसमोर तुपाचे आणि तेलाचे दिवे लावले जातात. ध्यानात ठेवा तुपाचा दिवा डाव्या हाताला लावावा.

तूप आणि तेलाचे दिवे

दिवाळीच्या दिवशी ऑफिस आणि दुकानाची स्वच्छता करा. कामाच्या ठिकाणी फुले, लाइट आणि रांगोळीने सजावट करावी.

ऑफिस, दुकानाची स्वच्छता