Published Oct 17, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
तारा सुतारियाच्या Nude लिपस्टिक शेड्स, दिवाळी करा खास
कोणत्याही साडी वा शिमरी ड्रेससह तुम्ही सेंड न्यूड लिपस्टिक शेड लावली तर तुमच्या सौंदर्यात भर पडेल
आजकाल कॅरेमल ब्राऊन शेड ट्रेंडमध्ये असून सणासुदीसाठी ही शेड अधिक आकर्षक दिसेल
बेरी न्यूड लिपस्टिक शेड तुमच्या सौंदर्याला चारचाँद लावेल. भारतीय आणि वेस्टर्न दोन्ही लुकसह ही शेड परफेक्ट आहे
.
एनथिक आऊटफिट आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह पिची मिस्ट शेड तुमचा लुक अधिक अट्रॅक्टिव्ह करू शकते
.
साडीसह तुम्ही वेगळी शेड म्हणून लाईट ब्राऊन न्यूड शेड वापरू शकता. गोल्डन कांजीवरम वा डिझाईनर साडीसह उत्तम आहे
तुम्ही गुलाबी शेडमधील कपडे घालणार असाल तर न्यूड जिंजर शेड तुम्हाला एखाद्या रॉयल सेलिब्रिटीसारखा लुक देईल
तुमची त्वचा अधिक नितळ आणि उजळ असेल तर त्यासाठी ग्लॉसी पिंक ब्लश लिपस्टिक शेड बेस्ट ठरेल
एखाद्या पारंपरिक आणि डार्क रंगाच्या साडीसह तुम्ही ब्राऊन न्यूड लिपस्टिक शेड ट्राय करू शकता