Automatic Cars मुळे तुमचे Driving Skills कमी होतय?

Automobile

09 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

हे खरे आहे का?

Automatic कार चालवणाऱ्यांना ड्रायव्हिंगचे कमी स्किल असते. असे बऱ्याचदा बोले जाते. हे खरे आहे का?

Picture Credit: Pinterest

Manual कार चालक

Manual कारमध्ये ड्राइव्हरला क्लच, गिअर, RPM, इंजिन कंट्रोल असे सगळे सांभाळावे लागते. म्हणून ड्रायव्हिंगवर जास्त पकड तयार होते.

Picture Credit: Pinterest

Automatic कारमध्ये गिअर बदलण्याचा त्रास नसतो. त्यामुळे ड्राइव्हर रोड, ट्रॅफिक आणि सेफ्टी यावर फोकस करु शकतो.

Automatic Car?

Picture Credit: Pinterest

हेवी ट्रॅफिकमध्ये Automatic कार चालकाला मोठा आराम देते. स्ट्रेस कमी होतो आणि ड्रायव्हिंग कमी होते. 

ट्रॅफिक

Picture Credit: Pinterest

Manual कार शिकल्यानंतर इंजिन, बेटर Vehicle आणि स्किल यावर चांगली पकड असते. 

Manual कार 

\Picture Credit: Pinterest

नाही! ड्राईव्हिंग स्किल म्हणजे फक्त गिअर बदलणे नाही. सेफ ड्राईव्हिंग आणि कंट्रोल जास्त महत्त्वाचे असते.

मग,  Automatic कार चालक विक असतात?

Picture Credit: Pinterest

शहरातील, नवीन आणि दररोजचे कार चालक Automatic कारला पसंती देतात.

अधिक पसंती

Picture Credit: Pinterest

कोणती ड्राईव्हिंग सेफ आहे? Automatic की Manual?

तुम्हाला काय वाटतं?

Picture Credit: Pinterest

Sunroof खरंच Useful आहे का?