Automatic Cars खरंच जास्त इंधन खातात?

Automobile

15 May, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

आधी Automatic Cars कमी Mileage देत होत्या. जुन्या Gearbox Technology मुळे Fuel Consumption जास्त होत असे.

मायलेज

Img Source: Pinterest 

आता Technology खूप बदलली आहे. नवीन CVT, AMT आणि DCT Gearbox मुळे Mileage सुधारले आहे.

Technology बदलली

Manual सारखीच Technology असल्याने Fuel Consumption कमी असू शकतो.

Fuel Efficient मानल्या जातात

Traffic मध्ये Automatic Cars फायदेशीर

सतत Gear बदलावे लागत नसल्याने Driving Smooth होते.

Driving Style वरही Mileage अवलंबून

Aggressive Acceleration केल्यास कोणतीही Car जास्त Fuel वापरते.

Highway वर Manual अजूनही थोडी पुढे

काही परिस्थितीत Manual Cars अधिक Control आणि Mileage देऊ शकतात.

Automatic Gearbox जास्त Powerful

DCT आणि Torque Converter Performance चांगली देतात. पण Fuel वापर थोडा वाढू शकतो.

City Use साठी फायदेशीर

Comfort आणि Easy Driving मुळे लोकांचा कल वाढतोय.