आजच्या Modern Cars मध्ये अनेक Features असतात, पण त्यातील काही Features बद्दल अनेकांना माहितीच नसते.
Picture Credit: Pinterest
कार बंद केल्यानंतरही काही सेकंद Headlights सुरू राहतात.
Picture Credit: Pinterest
ठराविक Speed नंतर Doors आपोआप Lock होतात.
Picture Credit: Pinterest
काही Cars मध्ये Seat खाली किंवा Dashboard मध्ये Secret Storage दिलेले असते.
Picture Credit: Pinterest
एका Touch मध्ये Window पूर्ण वर-खाली करता येते.
\Picture Credit: Pinterest
Hard Braking वेळी Hazard Lights आपोआप Blink होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
काही Cars मध्ये Key Hold केल्यावर Windows Open/Close होतात.
Picture Credit: Pinterest
अनेक Hidden Features Car च्या Manual मध्ये दिलेले असतात, पण लोक ते वाचत नाहीत.
Picture Credit: Pinterest
तुमच्या कारमध्येही असे Hidden Features असू शकतात जे Driving आणखी सोपं आणि Safe बनवतात!
Picture Credit: Pinterest