भारतात EV वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे.
Picture Credit: Pinterest
EV गाड्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढत असून अनेक प्रश्नही पडत आहेत.
Picture Credit: Pinterest
सर्वात कॉमन प्रश्न म्हणजे EV चे टायर हे पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांपेक्षा लवकर झिजतात.
Picture Credit: Pinterest
सोशल मिडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर या विषयावर अनेक चर्चा सुरु असतात.
Picture Credit: Pinterest
पण, टायरचे लाईफ वाहनाचे वजन, ड्रायव्हिंगची पद्धत, रस्त्याची स्थिती आणि टायरची गुणवत्ता यांसारख्या घटकांवर अवलंबून असते.
\Picture Credit: Pinterest
EV वाहने आणि पेट्रोल गाड्यांमध्ये काही तांत्रिक फरक आहे, जे टायरच्या झिजेवर परिणाम करु शकतात.
Picture Credit: Pinterest
EV कारमध्ये मोठे बॅटरी पॅक असतात, ज्यामुळे सामान्य पेट्रोल कारच्या तुलनेत एकूण वजन जास्त असते.
Picture Credit: Pinterest
या वाढलेल्या वजनाचा परिणाम टायरवर होतो, ज्यामुळे टायरमधील हवेचा दाब वाढतो.
Picture Credit: Pinterest
EV मध्ये मोटरमधून टॉर्क मिळतो, म्हणजेच ऍक्सिलरेटर दाबल्यावर कारने वेग घेतल्याने टायरची झीज वाढते.
Picture Credit: Pinterest
केवळ EV वाहन असल्यामुळे टायर लवकरच खराब होत नाही तर वाहन व्यवस्थित चालवले आणि टायरची सर्व्हिसिंग केली का ते जास्त काळ टिकतात.
Picture Credit: Pinterest