मच्छर सुद्धा रात्री झोपतात का?

Written By: Mayur Navle 

Source: yandex

अनेक जणांना मच्छरांचा नेहमीच राग येत असतो.

मच्छर

उन्हाळ्यात तर मच्छरांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते.

उन्हाळा

मच्छरांचे आयुष्य हे 10 ते 12 दिवसाचे असते.

मच्छरांचे आयुष्य

मच्छरांना उच्च तापमान आवडते.

उच्च तापमान

आज आपण रात्री मच्छर सुद्धा झोपतात का त्याबद्दल जाणून घेऊया.

रात्री मच्छर झोपतात?

क्युलेक्स पिपियन्स नावाचे मच्छर रात्रीच्या वेळी अ‍ॅक्टिव्ह असतात.

हे मच्छर झोपत नाही

हे मच्छर दिवसा झोपत असतात आणि सूर्य प्रकाश आवडत नाही.

दिवसा झोपतात