पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे अशावेळी आपल्या बदलत्या जीवनशैली सोबत खाण्यापिण्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात कोणती पेय पिऊ नये, अन्यथा आरोग्य बिघडू शकते. जाणून घ्या या पेयाबद्दल
पावसाळ्यात कधीही कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका. कारण यामध्ये असलेली साखर रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. जे आरोग्यासाठी चांगले नाही
दारू ही अशी गोष्ट आहे जी आरोग्याच्या प्रत्येक दृष्टीने वाईट मानली जाते. पावसाळ्यात दारू विषापेक्षा कमी मानली जात नाही.
पावसाळ्यात दुधापासून बनलेले पेय सेवन करणे टाळावे. कारण यामध्ये बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका जास्त असतो आणि तुम्ही आजारी पडू शकता.
पावसाळ्यात तुम्ही चहा किंवा कॉफी पित असाल तर विचार करा. या पदार्थांमध्ये कॅफिन असते जे तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करू शकते.
पावसाळ्यात या सर्व पेयांऐवजी तु्म्ही किवीचा ज्यूस पिऊ शकतात. यामध्ये व्हिटॅमीन सीचे प्रमाण असते. जे आजारपणांपासून आपल्याला वाचवते.
पावसाळ्यात तुम्ही चेरीचा ज्युस पिऊ शकता. हे तुमचे इम्युनिटी सिस्टीम मजबूत करते. तसेच पोषक तत्व असतात