उन्हाळ्यात आंब्याची आतुरतेने वाट पाहिली जाते. चवदार आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आंबा एक लोकप्रिय फळ आहे.
Picture Credit: yandex
आंब्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर, फॅट्स आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात.
Picture Credit: yandex
उन्हाळ्यात रोज आंबे खात असाल तर काही पदार्थांसोबत खाणं टाळा. यामुळे पोटाशी संबधित समस्या उद्भवू शकतात.
Picture Credit: yandex
अनेकांना आंबा आणि दुधाचे शेक बनवून प्यायला आवडतं. पण, यामुळे पित्त दोष वाढू शकतो आणि पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
Picture Credit: yandex
आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने यामुळे गॅस, ब्लोटिंग आणि अपचन देखील होते.
Picture Credit: yandex
तळलेल्या पदार्थांसोबत आंबे खाणं टाळा. यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते आणि अॅसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो.
\Picture Credit: yandex
राजमा, चणे किंवा इतर मांसाहारी पदार्थ खाल्ल्यानंतर आंबा खाणे जड जाऊ शकते. हाय प्रोटीन आणि नैसर्गिक साखर यांच्या मिश्रणामुळे गॅस्ट्रिक लोड वाढतो.
Picture Credit: yandex