By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
Published 12 Feb, 2025
या प्रेमाच्या दिवसाला आणखीन विशेष करण्यासाठी आपल्या जोडीदाराबरोबर पनवेल येथे GO Kartingचा अनुभव घ्या.
सीवूड्सच्या ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये आपल्या जोडीदाराबरोबर Fun Arcade गेम्स खेळून दिवस मजेत घालवा.
मालाड येथे स्थित Trampoline Park मध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत छान वेळ घालवू शकता.
कॉफी डेट तर सारेच करतात पण या Valentine ला खास बनवण्यासाठी तुम्ही सीवूड्सला Bowling Date ला जा.
व्हॅलेंटाईन डेच्या Romantic संध्याकाळी नेरुळ येथे जाऊन दोघे फ्लॅमिंगो बोट राईडची मज्जा घेऊ शकता.
नुकतीच Re Release करण्यात आलेली फिल्म 'सनम तेरी कसम' पाहण्यासाठी जा.
तुम्ही आणि तुमचा जोडीदार पनवेल येथील Pottery Workshop मध्ये जाऊन गोड आठवणी तयार करू शकता.