Published November 15, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत राहते आणि तणावाचा स्तर कमी होतो.
शांत बसण्याची मुद्रा, पचन सुधारते, आणि मानसिक शांतता अनुभवता येते.
पाठीच्या स्नायूंना ताण देऊन मनावर तणाव दूर करतो, थकवा आणि नैराश्य कमी करतो.
विश्रांतीच्या या मुद्रेत श्वास लांब घेतल्याने मनावरील भार कमी होतो.
पायांना व पाठीला ताण देऊन रक्ताभिसरण सुधारतो, ज्यामुळे शरीर ताजेतवाने होते.
ध्यान मनाला शांत ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे चिंता आणि तणाव नियंत्रणात येतो.
शरीरात सकारात्मक ऊर्जा आणते, आणि मेंदूला शांती व स्थिरता प्राप्त होते.