Published August 30, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कोर्टिसोल हार्मोन वाढल्याने मानसिक समस्या येतात, त्यासाठी अनुलोम-विलोम करा
एस्ट्रोजन हार्मोन असंतुलित झाल्यास मूड स्विंग्स होतात, त्यासाठी मलासन करावे
इंसुलिन हार्मोन सुधारण्यासाठी, बॅलन्स कऱण्यासाठी मंडूकासन करावे
.
थायरॉइड हार्मोन असंतुलित झाल्यास समस्या होतात. बॅलेन्स करण्यासाठी ब्राह्मरी आसन करा
मेलाटोनिन हार्मोन असंतुलित झाल्यास झोप लागत नाही, निद्रानाशाची समस्या उद्भवते.
योगासनं केल्याने हार्मोन्स संतुलित राहतात. त्यामुळे प्राणायाम नक्की करा
प्राणायमासोबतच हार्मोनल बॅलन्ससाठी डॉक्टरांचा सल्लाही घ्या.