By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
Published 2 Feb, 2025
पारंपरिक डिझाइन व रेट्रो लूक असलेल्या बाईक्स; रॉयल एनफिल्ड क्लासिक याचे उदाहरण आहे.
हलक्या वजनाच्या व वेगवान बाईक्स; रॉयल एनफिल्ड कॉन्टिनेंटल जीटी प्रसिद्ध आहे.
लांब फोर्क व कस्टम डिझाइनसह बाईक्स; हार्ले डेव्हिडसन चॉपर लोकप्रिय आहे.
लांब प्रवासासाठी आरामदायक व मोठ्या विंडस्क्रीन असलेल्या बाईक्स; BMW R1250 प्रसिद्ध आहे.
फेअरिंगशिवाय साध्या डिझाइनच्या बाईक्स; KTM Duke याचे उदाहरण आहे.
जलद वेग व अॅरोडायनामिक डिझाइनसह बाईक्स; कावासाकी निंजा लोकप्रिय आहे.
सिंगल सीट व मिनिमलिस्टिक लूक असलेल्या बाईक्स; ट्रायम्फ बॉबर प्रसिद्ध आहे.
ऑफ-रोड व लांब राइड्ससाठी मजबूत डिझाइनच्या बाईक्स; BMW GS उदाहरण आहे.