www.navarashtra.com

Published Dec 06,  2024

By Nupur Bhagat

ईमेलमधील CC आणि BCC यातील फरक काय?

Pic Credit -   Pinterest

अनेकदा मेल करताना आपल्याला तिथे CC आणि BCC असे दोन काॅलम दिसतात

मेल

मेल पाठवताना अनेकदा लोक CC आणि BCC मध्ये गोंधळून जातात

गोंधळ

आज आम्ही तुम्हाला CC आणि BCC मध्ये काय फरक आहे ते सांगणार आहोत

फरक

ईमेलमध्ये CC ही कार्बन काॅपी असते

कार्बन काॅपी

तर ईमेलमध्ये BCC ही ब्लांईंड कार्बन काॅपी असते

ब्लांईंड कार्बन काॅपी

जेव्हा तुम्हाला ईमेलमध्ये इतर कोणाचा समावेश करायचा असतो तेव्हा CC वापरला जातो

CC चा वापर

CC मध्ये असणाऱ्या लोकांना माहिती असते की ईमेल कोणाला पाठवला आहे

माहिती असते

BCC मध्ये समावेश केलेल्या लोकांना ई-मेल कोणाला पाठवला आहे, हे माहित नसत

BCC चा वापर