www.navarashtra.com

Published Dec 05,  2024

By Nupur Bhagat

पारंपरिक पद्धतीने घरीच तयार करा खमंग अन् कुरकरीत कोथिंबीर वडी

Pic Credit -   Pinterest

लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोथिंबीर वडी सर्वांनात खायला फार आवडते

कोथिंबीर वडी

तुम्ही घरीच अवघ्या काही मिनिटांत कोथिंबीर वडी तयार करु शकता

झटपट रेसिपी

यासाठी प्रथम कोथिंबीर बारीक चिरुन घ्या

बारीक चिरा

मग यात बेसन पीठ, मीठ, आलंं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद आणि तीळ घालून मिक्स करा

साहित्य

आता हा गोळा 15-20 मिनिटे वाफवा आणि मग याच्या वड्या पाडून घ्या

वाफवा

तयार वड्या गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा

तळा

.