Published August 24, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
आपली काही चूकी झाली की आपण लगेच त्या गोष्टीची माफी मागतो
माफी मागण्यासाठी आपण बहुतेकदा साॅरी या शब्दाचा प्रयोग करतो
साॅरी या एका शब्दाने सर्व गोष्टी ठीक होतात. यामुळे अनेकांचे रुसवेफुगवे दूर होतात
आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कितीतरी वेळा साॅरी हा शब्द वापरतो
मात्र रोजच्या जीवनात वापरल्या जाणीऱ्या या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? तयार केला जातो
साॅरी या शब्दाचा फुलफाॅर्म ऐकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल
या शब्दाचा अर्थ माफी, पश्चाताप असा होत नाही तर याचा फुलफार्म तुमच्या कल्पनेहून फार वेगळा आहे
SORRY या शब्दाचा फुलफार्म “Some one is really remembering you” असा आहे