हे tricks पाहिल्यावर तुम्ही म्हणाल हे आधी का माहित नव्हतं?
Picture Credit: Pinterest
Message Yourself फिचरने Note, links, photos स्वत:ला save करु शकता.
Picture Credit: Pinterest
Private chats fingerprint/password ने lock करा. कोणीही तुमचे chats पाहू शकणार नाही.
Picture Credit: Pinterest
Photo send करताना HD option निवडा. फोटोची quality खराब होणार नाही.
Picture Credit: Pinterest
फोटोऐवजी Voice status पण टाकू शकता. ६० सेकंदांपर्यंत audio upload करता येतो.
Picture Credit: Pinterest
तुमच्याकडून चुकीचा SMS केला तर तो तुम्ही १५ मिनिटांच्या आत edit करु शकता
\Picture Credit: Pinterest
एकाच WhatsApp A/C ला फोन, लॅपटॉप आणि टॅबलेटवर वापरु शकता.
Picture Credit: Pinterest
Read Receipts OFF करा आणि stealth mode मध्ये chat करा.
Picture Credit: Pinterest