Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात.
हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते. जो वेदात निपुण आहे. पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला आणि त्यातच त्याचा अन्त झाला.
ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध बनतो. हे भूत प्रमुख्याने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किव्वा तीठा अशा ठिकाणी पकडते.
हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्ना नंतर थोड्याच दिवसात मरतो. हि भूते गावाच्या चारी बाजूला असतात.
हे ब्राम्हनांपैकी भूत असते. जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो हे त्याचे भूत असते.
हा प्रकार मुस्लिमांमध्ये मोडतो. हे फार त्रासदायक भूत असते. ज्याला अतिशय क्रुर रीत्या मारले जाते. तो मेल्यानंतर खवीस होतो असा समाज आहे.
जो माणूस बुडून मेला किंवा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत असते. हे भूत पाण्याच्या आसर्याला राहते. हे फार त्रासदायक असे भूत असते.
हे भूत क्षत्रियांचे असून हे नावाप्रमाणेच 'वीर' असते.