Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे, या ऋतूत बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते
उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन फायद्याचे ठरते यामुळे शरीराला थंडावा मिळतो असते
बहुतेकदा कलिंगडाच्या बिया आणि साल फेकून दिल्या जातात मात्र याचे आरोग्याला अनेक फायदे होते असतात
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कलिंगडाचे सेवन फायद्याचे ठरते
कलिंगडाच्या बियांमध्ये झिंक असते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
कलिंगडाच्या बियांमुळे पचनक्रिया देखील सुधारली जाते
कलिंगडाच्या बियांचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचेचे सौंदर्य उजळते