Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
पोहे, उपमा, इडली सर्वांसोबत शेंगदाण्याची चटणी उत्तम ठरते
शेंगदाणे, मीठ, तेल, राई, कडीपत्ता, मोहरी इ. असते
सर्वप्रथम मंद आचेवर शेंगदाणे भाजून आणि मग सोलून घ्या
आता मिक्सरमध्ये शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि हलके पाणी घालून वाटून घ्या
आता गॅसवर कढई ठेवून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्या
त्यानंतर यात शेंगदाण्याची पेस्ट, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला
चटणी काही मिनिटे शिजवा आणि मग गॅस बंद करा
पाहा काही मिनिटांतच तुमची शेंगदाण्याची चटणी तयार