www.navarashtra.com

Published August 25, 2024

By  Shilpa Apte

घरातील जिन्याखाली देव्हारा ठेवल्याने काय होतं जाणून घ्या

Pic Credit -  iStock

पायऱ्यांखाली देव्हारा ठेवण्याचा विचार करू नका, ते शुभ मानले जात नाही

पायऱ्यांखाली मंदिर

पायऱ्यांखाली देव्हारा न बांधण्याचं कारण म्हणजे पायऱ्या चढताना पायही देव्हाऱ्यावर पडतात

पायऱ्यांवर पाय 

.

वास्तुशास्त्रानुसार पायऱ्यांखाली देव्हारा ठेवल्याने घरात नकारात्मकता पसरते

नकारात्मकता

पायऱ्यांखाली देव्हारा बांधल्याने वास्तू दोष लागतो, यशामध्ये अडथळा येतो

यशामध्ये अडथळा

घरगुती वाद होऊ शकतो, घरातील सुख-शांतीही निघून जाते. 

घरात भांडण

कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 

आरोग्यावर परिणाम

घराच्या पूर्व दिशेला देव्हारा ठेवावा, देव्हारा तुमच्यासमोर असावा.

देव्हारा कुठे ठेवावा?