www.navarashtra.com

Published August 25, 2024

By  Shilpa Apte

उपवासात सैंधव मीठ का खातात जाणून घ्या. 

Pic Credit -  iStock

उपवासात हलका आहार घ्यावा, त्यामुळे पचनासही त्रास होत नाही

हलका आहार

सैंधव मीठ हे मीठाचे सर्वात शुद्ध रुप मानले जाते, त्यामुळे उपवासामध्ये वापरतात

सैंधव मीठ

.

सैंधव मीठावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते, त्यामुळे सैंधव मीठ उपवासामध्ये खातात

का खातात सैंधव मीठ

सैंधव मीठ शरीरासाठी चांगले असते, जेवण शुद्ध आणि रुचकर लागते

शरीरासाठी चांगले

सोडियम कमी आणि पोटॅशिअम जास्त असते त्यामुळे शरीर एक्टिव्ह राहते

एक्टिव्ह

सैंधव मीठ खाल्ल्याने शरीर, पोट आतून थंड राहते. 

शरीर थंड राहते

सैंधव मीठ पचनासाठी मदत करते, आतड्याचं आरोग्य सुधारते, अतिसारपासून लढण्यास मदत करते

आयुर्वेदिक कारण