कारमध्ये Air Purifier खरंच काम करतो का?”

Automobile

14 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Air Purifier नेमकं काय करतो?

तो कारमधील Dust, Smoke, Pollen आणि काही प्रमाणात Bad Smell कमी करण्यास मदत करतो.

Picture Credit: Pinterest

HEPA Filter किती महत्त्वाचा?

HEPA Filter असलेले Purifier छोटे particles पकडण्यात जास्त प्रभावी मानले जातात.

Picture Credit: Pinterest

Heavy Traffic आणि शहरातील Pollution मध्ये Air Purifier काही प्रमाणात आराम देऊ शकतो.

Pollution मध्ये उपयोगी?

Picture Credit: Pinterest

Dust Allergy किंवा श्वसन समस्या असलेल्या लोकांसाठी उपयोगी ठरू शकतो.

Allergy असणाऱ्यांसाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest

नाही. कारमध्ये बाहेरची हवा सतत येत असल्याने पूर्णपणे शुद्ध हवा मिळणं कठीण असतं.

पण 100% Clean Air मिळते का?

\Picture Credit: Pinterest

कारचा Cabin AC Filter वेळेवर बदलला नाही तर Purifier चा फायदा कमी होतो.

AC Filter देखील महत्त्वाचा

Picture Credit: Pinterest

कमी दर्जाचे Purifier फक्त LED Lights देतात, पण हवा नीट फिल्टर करत नाहीत.

Cheap Purifier खरंच Effective असतात का?

Picture Credit: Pinterest

जास्त Pollution असलेल्या शहरात Driving करणारे किंवा Allergy असलेले लोक याचा जास्त फायदा घेऊ शकतात.

कोणाला खरंच गरज आहे?

Picture Credit: Pinterest

Air Purifier काही प्रमाणात उपयोगी आहे, पण Regular Filter Cleaning आणि Car Maintenance तितकंच महत्त्वाचं आहे.

Final Verdict

Picture Credit: Pinterest

Sunroof खरंच Useful आहे का?