Published Jan 0३, 2025
By Dipali Naphade
Pic Credit- iStock
अनिद्रेमुळे लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, हृदयाच्या समस्या वाढतात, केळं खाल्ल्याने खरंच झोप येते का?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, झोपण्यापूर्वी केळं खाल्ल्याने चांगली झोप येते असं सांगण्यात आलं आहे
झोप पूर्ण न झाल्याने दिवसभर थकवा जाणवतो. याशिवाय ब्लड प्रेशर वाढणे आणि अनेक आजार होऊन मानसिक परिणामही होतो
झोप चांगली होण्यासाठी केळ्याचा उपयोग होतो. यातील पोषक तत्व तणाव कमी करण्यास उपयोगी ठरते
केळ्यातील मॅग्नेशियम मेलाटोनिन वाढविण्यास मदत करते. मेलाटोनिन मेंदू शांत करून चांगली झोप आणते
केळ्यात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असून सेरोटोनिन बदलून तणाव कमी करते आणि झोप चांगली बनवते
केळ्यातील भरपूर कार्ब्स सेरोटोनिन आणि मेलाटोनिनचं उत्पादन जास्त होते आणि झोप लवकर येते
.
मात्र फळं रात्री खाणं योग्य नाही. रात्री केळं खाण्याने पचनक्रिया संथ होऊ शकते आणि सर्दी - खोकलाही होऊ शकतो, त्यामुळे खाऊ नये
.
रोज झोपेची योग्य वेळ ठरवा, व्यायाम करा, योगाभ्यास करा आणि जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.