Published August 07, 2024
By Nupur Bhagat
बटाटा ही एकमेव भाजी आहे, जी सर्वांच्याच आवडीची आहे, अनेकदा बटाटा अधिक न खाण्याचा सल्ला दिला जातो
बटाट्यापासून तयार केलेले तळणीचे पदार्थ तरुणांमध्ये फार प्रसिद्ध आहेत
.
अनेकांना बटाट्यापासून तयार केलेले तेलकट पदार्थ खायला फार आवडतात मात्र यांचे अधिक सेवन आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते
बटाट्यात कर्बोदके फार असतात मात्र यात इतर पोषक घटकांचाही साठा आढळला जातो
तुम्ही बटाट्याला डीप फ्राय करून अधिक प्रमाणात खात असला तर याने तुमचे वजन वाढू शकते
डीप फ्राय न करता जर तुम्ही योग्य प्रमाणात बटाट्याचे सेवन केले तर याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही