सकाळची डोकेदुखी चाळवते?

Life Style

04 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

डोके दुखी

बरेच जण सकाळी उठल्यावर डोकेदुखीची तक्रार करतात.

Picture Credit: Pinterest

सुस्तपणा

सुस्तपणा देखील जाणवतो.

Picture Credit: Pinterest

थकवा

अनेक जण सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करतात. पण, असे करु नये. 

Picture Credit: Pinterest

वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. 

डॉक्टरांचा सल्ला

Picture Credit: Pinterest

काम करताना किमान १ मिनिटाचा स्ट्रेचिंग ब्रेक घ्या.

काय करावे?

Picture Credit: Pinterest

झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉपचा वापर टाळा.

मोबाईलचा वापर

\Picture Credit: Pinterest

दिवसभर भरपूर पाणी प्या. 

पाण्याचे सेवन

Picture Credit: Pinterest

रात्री हलके आणि संतुलित जेवण घ्या. जास्त तेलकट किंवा मसालेदार खाणे टाळा. 

जेवण

Picture Credit: Pinterest

ऑफिस स्ट्रेस आलाय?