भूक लागली की पोटातून आवाज येतो? जाणून घ्या कारण

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

अनेकदा आपल्याला भूक लागली की आपल्या पोटातून आवाज येऊ लागतो

भूक

आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असावा

अनुभव

मात्र आहे का होते, यामागचे कारण काय ते तुम्हाला माहिती आहे का?

कारण 

भूक लागल्यानंतर आपल्या शरीरातील पचनसंस्था अन्नाची वाट पाहत सक्रिय होते

पचनसंस्था

यामुळे पोट आणि आतड्यांचे संकोचन सुरू होते

पोट आणि आतडे

शरीरात होणाऱ्या या हालचालींमुळे हवा आणि पचनरस मिसळून आवाज निर्माण होतो

आवाज

जेवणानंतर हा आवाज येणं बंद होतं

जेवण

वरील माहिती ही सामान्य अभ्यासावर आधारित असून यात कोणताही दावा करण्यात आला नाही

टीप