www.navarashtra.com

Published Dec 26,  2024

By  Prajakta Pradhan

नवीन वर्षात हे उपाय केल्याने लक्ष्मी करेल कृपा

Pic Credit -   iStock

नवीन वर्ष चांगले करायचे असेल तर त्याच्या सुरुवातीला अनेक शुभ कार्ये करा. जाणून घेऊया नवीन वर्षात कोणते उपाय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होईल.

New Year 2025

ज्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात कशाचीही कमतरता नसते, असे लोक वर्षभर कमावत राहतात.

लक्ष्मी देवीची कृपा

असे अनेक उपाय आहेत जे नवीन वर्षात करणे खूप शुभ ठरेल. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा वर्षभर राहून तुम्हाला धन-समृद्धी मिळेल.

नवीन वर्षाचे उपाय

नवीन वर्षात श्रीसुक्ताचे पाठ केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. याबरोबरच घरात सकारात्मक ऊर्जा असते आणि पैशाची कमतरता नसते.

श्रीसूक्ताचे पठण करावे

नवीन वर्षांत गरीब आणि गरजूवंतांना अन्न धान्य, कपडे याचे दान करावे. असे केल्याने वर्षभर कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही.

या गोष्टींचे दान करा

नवीन वर्षात हनुमानाची पूजा केल्याने पूर्ण वर्षभर कोणतेही संकट येणार नाही. याशिवाय कामात येणारे अडथळे दूर होतील

हनुमानाची पूजा करा

.

नवीन वर्षी घराच्या मुख्यदाराजवळ दिवा लावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहील आणि देवी लक्ष्मीचे आगमन होईल.

दिवा लावा

.