WhatsApp वापरताय? करु नका 'या' ५ चुका

Science Technology

11 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

लाखो WhatsApp A/C बॅन

तुम्हाला माहिती आहे का दर महिन्याला लाखो WhatsApp A/C बंद केली जातात.

Picture Credit: Pinterest

केली जाते कारवाई

अहवालानुसार, कोणत्या महिन्यात किती  कारवाई करण्यात आली.

Picture Credit: Pinterest

पहिली चूक

समाजात द्वेष पसरवणारा कोणताही संदेश पाठवू नका.

Picture Credit: Pinterest

खोट्या बातम्या पसरवणे. असे केल्यास अकाऊंट बॅन होऊ शकते.

दुसरी चूक 

Picture Credit: Pinterest

अश्लील गोष्टी शेअर केल्यास अकाऊंट बॅन होऊ शकते.

तिसरी चूक

Picture Credit: Pinterest

एखाद्याला परवानगीशिवाय ग्रुपमध्ये सामील करणे आणि त्याबद्दल तक्रार केली तर अकाऊंट बॅन होऊ शकते.

चौथी चूक

\Picture Credit: Pinterest

अनोळखी लोकांना संदेश पाठवू नका. अन्यथा होऊ शकते कारवाई.

पाचवी चूक

Picture Credit: Pinterest

या चुका करु नका. वेळीच सावध व्हा. 

वेळीच व्हा सावध

Picture Credit: Pinterest