ब्लाऊज रंग निवडताना लक्षात ठेवा या टिप्स

Life style

16 December, 2025

Author:  नुपूर भगत

जॉर्जेट, शिफॉन, सिल्क, कॉटन यांसारख्या फॅब्रिकनुसार ब्लाउजची निवड बदलते.

फॅब्रिकनुसार निवड 

Picture Credit: Instagram

साडीच्या रंगाच्या विरुद्ध रंगाचा ब्लाउज निवडा. उदा. निळ्या साडीवर केशरी ब्लाउज किंवा पिवळ्यावर जांभळा ब्लाउज आकर्षक दिसतो.

कलर कॉन्ट्रास्ट 

Picture Credit: Instagram

फिकट रंगाच्या साड्यांवर गडद रंगाचे (उदा. रॉयल ब्लू, काळा, किंवा लाल) ब्लाउज घातल्यास एक प्रभावी कॉन्ट्रास्ट तयार होतो.

गडद रंगाचा ब्लाऊज 

Picture Credit: Instagram

गडद रंगाच्या साड्यांवर (उदा. काळी, गडद हिरवी, गडद निळी) पांढरा, क्रीम, बेज किंवा हलका गुलाबी रंगाचा ब्लाउज उठाव देतो.

हलक्या रंगाचा ब्लाऊज

Picture Credit: Instagram

पांढऱ्या साडीवर काळा, लाल, नेव्ही ब्लू, रॉयल ब्लू रंगाचे ब्लाउज उठून दिसतात.

पांढरी साडी

Picture Credit: Instagram

साडी काळ्या रंगाची असेल तर लाल, पांढरा, सोनेरी, रॉयल ब्लू रंगाचा ब्लाउज निवडा.

काळी साडी

Picture Credit: Instagram

पिवळ्या साडीवर मरून, हिरवा, गडद गुलाबी ब्लाउज तर निळ्या साडीवर नारंगी, गुलाबी, पांढरा, लाल ब्लाउज परफेक्ट ठरेल.

पिवळी साडी

Picture Credit: Instagram