Written By: Mayur Navle
Source: Pinterest
आज देशभरात भीमजयंतीचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांचे भारतासाठी खूप मोठे योगदान आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार वर्गासाठी देखील मोठे योगदान दिले आहे. चला त्यांच्या योगदानाबद्दल जाणून घेऊया.
आज आपल्याला Paid Leave मिळते ती डॉ. आंबेडकरांमुळेच.
आधी कामगार वर्ग दिवसातून 14 तास काम करायचे, जे आंबेडकरांनी 8 तासावर नेले.
एखाद्या कामात कोणताही धर्म, जात आणि Gender च्या व्यक्तीला सामान मोबदला मिळण्याची तरतूद त्यांनी केली.
कामगार वर्गाच्या हक्कांना समर्थन देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी Indian Trade Union Bill सादर केले.