www.navarashtra.com

Published  Oct 14, 2024

By  Prajakta Pradhan

Pic Credit - iStock

दुपारी दिसलेली स्वप्ने खरी असतात का? जाणून घ्या 

स्वप्नांचा एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाशी खोल संबंध असतो.

वैयक्तिक संबंध

स्वप्ने आगामी भविष्याशी संबंधित अनेक शुभ आणि अशुभ चिन्हे देतात.

भविष्य

मनात एक प्रश्न येतो की दुपारी पाहिलेले स्वप्न खरे होते का?

दुपारचे स्वप्न

.

रात्री 10 ते 12 वाजेच्या दरम्यान पाहिलेल्या स्वप्नांना फळ नसते.

मध्यरात्री

.

ही स्वप्ने सहसा दिवसा घडलेल्या घटनांवर आधारित असतात.

दिव

याशिवाय दिवसा किंवा दुपारी पाहिलेली स्वप्न खरी नसतात

स्वप्न

ब्रम्ह मुहूर्त म्हणजे 3 ते 5 दरम्यान बघितलेली स्वप्ने खरी असतात

ब्रम्ह मुहूर्त

स्वप्न शास्त्रानुसार, ही स्वप्ने 1 ते 6 महिन्यांच्या दरम्यान पूर्ण होऊ शकतात.

महिन

या काळात दैवी शक्तींचा प्रभावही जास्त असतो.

दैवी शक्ती