www.navarashtra.com

Published August 13, 2024

By  Nupur Bhagat

कलिंगड खाताना चुकून बी गिळली तर काय होईल?

Pic Credit -  Pinterest

फळांची बी खाल्ली की पोटात झाड उगवत अशी अफवा तुम्ही लहानपणी अनेकदा ऐकली असेल

अफवा 

मात्र खरोखर फळांची बी पोटात गेली तर काय होतं तुम्हाला माहिती आहे का?

काय होईल?

अनेकांना कलिंगड खायला फार आवडते, यात पुष्कळ बिया असतात

कलिंगड

कलिंगडाच्या बिया पोटात गेल्यावर नक्की काय होते ते जाणून घेऊयात

बिया

कलिंगडाची बी खाण्याचे शरीरीला फायदे-तोटे दोन्ही होतात तयार केला जातो

फायदे-तोटे

कलिंगडाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि ह्रदयाचे आरोग्या राखण्यास मदत करते

फायदे

कलिंगडाच्या बियांमध्ये अनसॅत्यूरेटेड फॅट असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते

पचनक्रिया सुधारते

ज्यांना किडणीचा आजार आहे त्यांनी या बियांचे सेवन अजिबात करु नये

तोटे