www.navarashtra.com

Published August 24, 2024

By  Shilpa Apte

शरीर डिटॉक्स करण्यासाठी हे डिटॉक्स वॉटर जाणून घ्या. 

Pic Credit -  iStock

एस्कपर्टच्या मते डिटॉक्स वॉटरमुळे शरीराला फायदे होतो

एक्सपर्टचं मत

पुदीना आणि काकडीच्या डिटॉक्स वॉटरमुळे शरीर डिटॉक्स होते

पुदीना-काकडी

.

या डिटॉक्स वॉटरमुळे प्रतिकारशक्तीही मजबूत होते

अ‍ॅप्पल सायडर

नारळ पाणी आणि पुदिन्याचे डिटॉक्स पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.

नारळ पाणी-पुदीना

ऐलोवेरा ज्यूसमधील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीर शुद्ध करतात

एलोवेरा ज्यूस

मेथीचं पाणी डिटॉक्ससाठी उत्तम, इम्यनिटी मजबूत होते

मेथीचं पाणी

हे डिटॉक्स वॉटर पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

टिप