पालकाचा रस केसांसाठी ठरतो फायदेशीर

Life style

28 february 2026

Author:  नुपूर भगत

केसांना निरोगी ठेवण्यासाठी फक्त तेलच नाही तर पोषणाचीही गरज असते.

पोषणाची आवश्यकता

Picture Credit: Pinterest

केसांच्या वाढीसाठी लोह, व्हिटॅमिन सी महत्त्वाचे असते ज्यासाठी तुम्ही एनर्जी ड्रिंकचे सेवन करू शकता.

एनर्जी ड्रिंक

Picture Credit: Pinterest

केसांच्या वाढीसाठी पालकच्या ज्यूसचे सेवन फायद्याचे ठरते.

पालक रस

Picture Credit: Pinterest

पालक, कडीपत्ता, आवळा, काकडी, पुदिना, लिंबाचा रस आणि आलं.

साहित्य

Picture Credit: Pinterest

सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून यात हलकं पाणी घाला आणि ज्यूस तयार करा.

मिक्सरमध्ये ज्यूस तयार करा

Picture Credit: Pinterest

तयार रस गाळणीने गाळा आणि त्यात काळ मीठ घालून ज्यूस प्या. 

रस गाळून प्या

Picture Credit: Pinterest