Published Nov 19, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
लटकलेली चरबी करा कमी, कोमट पाण्यात तूप मिसळून प्या
तूप हा असा पदार्थ आहे जो चवीला चांगला तर असतोच पण त्याशिवाय आरोग्यासाठीही खूपच उपयुक्त आहे
रोज सकाळी तूप कोमट पाण्यात मिक्स करून खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात जाणून घ्या
तुम्हाला जर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर रोज सकाळी उठून कोमट पाण्यातून तूप मिक्स करून प्यावे
.
असे केल्याने पोट व्यवस्थित स्वच्छ होईल आणि बद्धकोष्ठतेची समस्या संपुष्टात होण्यास मदत मिळते
.
पोटाची चरबी कमी करण्यासाठीही तुम्ही कोमट पाण्यात तूप मिक्स करून पिणे फायदेशीर ठरते
तुपामध्ये असणारा कॉन्गुजेटेड लिनोलिक अॅसिड नावाचा घटक वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गरम पाण्यात तूप मिक्स करून पिण्याने आपली स्मरणशक्ती अधिक शार्प होते
श्रीलंकाई रुपये ही येथील करन्सी असून भारत आणि श्रीलंकेतील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध चांगले आहेत. मुद्रांमध्येही समानता आहे