Published Jan 12, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit- pinterest
अपचनाच्या त्रासावर ओवा फायदेशीर आहे.
लहान बाळांच्या पोटात दुखत असल्यावर मुलांना ओव्याचं पाणी प्यायला दिलं. जातं.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा बाहेरचं खाणं होतं त्यामुळे महिलांच्या गर्भाशयावर देखील याचा परिणाम होतो.
अनियमित मासिकपाळीमुळे अतिरिक्त रक्तस्त्राव होणं ओटीपोटात दुखणं या समस्या निर्माण होतात.
रोज सकाळी उपाशीपोटी ओव्याचा चहा करुन प्यायल्याने पोटाच्या तक्रारी कमी होतात.
श्वसनाच्या त्रासावर देखील ओव्याचा चहा फायदेशीर आहे.
रोज कप ओव्याचा चहा प्यायल्याने थकवा जाणवत नाही.
.
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ओव्य़ाच्या चहामध्ये लिंबाचा रस मिसळू शकता.
.