Written By: Shilpa Apte
Source: yandex
वजन जास्त झाल्यास फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. लठ्ठपणा लिव्हरवर परिणाम करतो.
प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन्सयुक्त बॅलेन्स डाएट आरोग्यासाठी उपयुक्त. ऑयली, फास्ट फूड टाळा, हायड्रेट राहा
नियमितपणे एक्सरसाइज केल्याने शरीर एक्टिव्ह राहते, लिव्हरवरील फॅट बर्न होतात. हेल्दी राहण्यासाठी उपयुक्त
रेझर, टूथब्रश, नेल कटरसारख्या वस्तू शेअर करू नका, त्यामुळे लिव्हरचे आजार उद्भवतात, हायजिनकडे लक्ष द्यावे
जंक फूड, प्रोसेस्ड फूड, अल्कोहोल आणि स्मोकिंग लिव्हरला नुकसान होते. डिटॉक्स करण्यासाठी हेल्दी डाएट घ्यावे
जेवल्यानंतर, वॉशरुम वापरल्यानंतर हात धुवावे, बॅक्टेरियापासून संरक्षण होते, अँटी-बॅक्टेरियल साबण, गरम पाणी प्यावे
सुरक्षित लैंगिक संबंधामुळे हेपेटाइटीस बी आणि सी सारखे आजार होऊ शकतात, आवश्यक खबरदारी घ्या