ड्रायव्हिंग करताना टाळा 'या'  चुका; नाहीतर नुकसान पक्के

Automobile

30 March 2026

Author:  वेद बर्वे

आर्थिक नुकसान

ड्रायव्हिंग करताना 'हे' नियम न पाळल्यास फक्त आर्थिकच नाही...

Picture Credit: Pinterest

जीवाचा सौदा

तर, जीवाचे देखील गंभीर नुकसान  होऊ शकते

Picture Credit: Pinterest

राहा सतर्क

त्यामुळे तुमच्याकडून 'या' चुका घडू नयेत, यासाठी सतर्क राहा

Picture Credit: Pinterest

राँग लेन ड्रायव्हिंग

आर्थिक दंड, ट्रॅफिकची समस्या, समोरुन येणाऱ्या वाहनासोबत भीषण अपघाताची शक्यता

Picture Credit: Pinterest